• shrinegroups12@Gmail.com

  • 0 989292 3810

आगरी जेवण शाकाहारी आणि मांसाहारी - All Type Agri Mutton, Chicken Non Veg Food in Mira Bhayandar, Dahisar

Toggle Navigation
  • तांदळाची भाकरी.


    तांदुळाच्या पिठाची उकड करून त्याच्या भाकरी करतात. या भाकरी पाण्यावर थाप्तात, म्हणून करायला कठीण पण खायला तितक्याच माऊ लुसलुशीत

  • आगरी चिकन आणि मटण .


    The non-veg thali at Aagri Culture Express includes fish, mutton curry ... and an Aagri masala and roasted coconut curry for mutton and chicken..

  • सुक्या बोंबील चे कालवण


    Bombil masala or Dry Bombay Duck Fish is one of the quick fix for non vegetarians. This is a type of fish that you can store in you time for months and just take it.

“Agri Koli Food, Tandalachi Roti, Mutton Curry Rassa, Chavalachi Bhakri”

Patyavarchi Chutney, Bombay Duck Curry, Bombil Curry, Agri Fish Curry, Agri Foods, Fish Matton

Welcome to Agri Pangat


अस्सल आगरी पध्दतीचे जेवण मिळण्याची सोय आता भाईन्दर मध्ये उपलब्ध झाली आहे, तांदळाची भाकरी, सुखी मच्छी, Chiken, mutton आणि सर्व प्रकारचे आगरी जेवण शाकाहारी आणि मांसाहारी order प्रमाणे मिळेल .
Menu Card

सुकी मासळी, मटण रस्सा, तळलेलं पापलेट, ओली कोळंबी, सुका जवळा, बोंबलाची चटणी, मटण, चिकन, कोंबडीवडे आणि सोबत तांदळाची भाकरी... !

Detail
तांदळाची भाकरी

तांदुळाच्या पिठाची उकड करून त्याच्या भाकरी करतात. या भाकरी पाण्यावर थाप्तात, म्हणून करायला कठीण पण खायला तितक्याच माऊ लुसलुशीत

Detail
आगरी मसाला

स्पेशल आगरी - कोळी मसाला!

Detail